जाहिर सुचना ....मकर संक्रात सणानिमित्त करंजेपूल येथील आठवडे बाजार मंगळवार ऐवजी उद्या सोमवार रोजी भरणार
सोमेश्वरनगर - मकर संक्रात सणानिमित्त करंजेपूल(ता बारामती) येथील आठवडे बाजार महिन्यातील दर मंगळवार भरत असतो परंतु महिलांचा मुख्य सण मकर संक्रात असल्याने व सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तो मंगळवार ऐवजी सोमवारी दि १२/०१/२०२६ रोजी भरणार असल्याची माहिती करंजेपुल ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेली आहे .
तरी शेतकरी, व्यापारी व सर्व ग्रामस्थांनी यांची नोंद घ्यावी.
(ग्रामपंचायत करंजेपूल ता. बारामती, जि.पुणे)



