Type Here to Get Search Results !

माळेगाव च्या चेअरमनपदी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड

माळेगाव च्या चेअरमनपदी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड
बारामती:- बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 यावेळी उपाध्यक्षा संगीता कोकरे,जेष्ठ संचालक बाळासाहेब तावरे,सर्व संचालक,कार्यकारी संचालक अशोक पाटील आदीसह ऊस उत्पादक शेतकरी सभासद,अधिकारी,कामगार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव नावडकर यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test