Type Here to Get Search Results !

बारामतीच्या पश्चिम भागात मतदान उत्साहात , उन्हाच्या तीव्रतेने मतदानाचा टक्का घसरला.

बारामतीच्या पश्चिम भागात मतदान उत्साहात , उन्हाच्या तीव्रतेने मतदानाचा टक्का घसरला. 
सोमेश्वरनगर - बारामतीच्या पश्चिम भागातील मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, करंजेपूल, करंजे, वाकी, होळ मतदान टक्का वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांना मतदानाचे महत्व पटवत  गावागावांत संपर्क साधला  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पश्चिम भागातील वाड्या-वस्त्यांवरील मतदान केंद्रावर जाऊन महिला मतदारांशी संवाद साधला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test