सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल गायकवाडवस्ती येथील ज्येष्ठ किसन बाळकू गायकवाड यांचे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले, ते ९० वर्षांचे होते
त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ,मुलगा ,मुलगी नातवंडे असा परिवार आहे .
रोख ठोक स्वभाव म्हणून ओळख तसेच सर्वांच्या सुखदुःखात आपलेपणाने सामील होत असत.....त्यांची निधन वार्ता कळताच सोमेश्वर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.



