Type Here to Get Search Results !

दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे समाजसेवा....दिवंगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम .२० ते २२ जुलै या तीन दिवसा मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संकलन अभियान

दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे समाजसेवा....दिवंगत  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम .
२० ते २२ जुलै या तीन दिवसा मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संकलन अभियान 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी - श्रद्धास्थान स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे अजितदादा यांच्या प्रतिमापूजनाने उपक्रमाची सुरुवात होईल
त्यानंतर दि. २० ते २२ जुलै २०२६ या तीन दिवसांत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन अभियान राबविण्यात येणार आहे
चला, एक वही, एक पेन, एक दप्तर देऊन एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला हातभार लावूया. हाच समाजसेवेचा संकल्प आणि दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्व भाविक, भक्त व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती  पूर्वक आव्हान आयोजक यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test