Type Here to Get Search Results !

बारामतीत डी.जे. अम्युझमेंट्स सादर करत आहे टायटैनिक एक्सिबिशन(प्रदर्शन)चला, इतिहासाचा अनुभव घ्या... दंतकथेचा अनुभव घ्या!

बारामतीत डी.जे. अम्युझमेंट्स सादर करत आहे टायटैनिक एक्सिबिशन(प्रदर्शन)चला, इतिहासाचा अनुभव घ्या... दंतकथेचा अनुभव घ्या!

बारामती (दिगंबर पडकर ) :- अजितदादा पवार यांच्या विकसित बारामतीत आमचं भाग्य लाभतंय की आम्ही टायटॅनिक प्रदर्शन घेऊन आलो आहोत,याआधी देखील दादांनी आम्हाला सहकार्य केले होते. आज त्यांची आठवण कायम आमच्या स्मरणात राहील,आपल्या बारामतीत तीन चार एकरात टायटॅनिक मॉडेल तयार केले असून यामध्ये 
 खोल्या ऐतिहासिक कलाकृती पाहायला मिळणार आहे,
बारामतीमध्ये प्रथमच टायटॅनिक संग्रहालय उभे राहिले आहे, यामध्ये 14 एप्रिल 1912 रोजी घडलेल्या घटनेची माहिती पाहता येणार आहे त्याचबरोबर रोमांचक राईड्स,ग्राहक स्टॉल,शॉपिंग झोन,फूड कोर्ट,अम्युझमेंट पार्क,
खऱ्या कथा, कलाकृती आणि इतिहास शोधा
सर्वोत्तम उत्पादने, ब्रँड्स आणि बरेच काही फॅशन, जीवनशैली, ॲक्सेसरीज आणि बरेच काही लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील लोकांसाठी खास आकर्षण मौत का कुवा पाहायला मिळणार आहे, त्याचबरोबर जायंट व्हील,कोलंबस,भूत बंगला,सलाम्बो,ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स,आणखीनही बरचं काही.तसेच खास बच्चे कंपनीसाठी पेडलबोट, जंपिंग,मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, कूलिंग भांडी, मुलांसाठी खेळणी,आणि
हे सर्व एकाच छताखाली.त्याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी,पाणीपुरी, चाट, चिल्ली गोडी, मिरची भजी, आईस्क्रीम. दिल्ली अप्पलम इ.
प्रत्येक चवीसाठी स्वादिष्ट खाद्यपदार्थ सर्व वयोगटांसाठी रोमांचक राईड्स आणि मजा फोटो पॉइंट्स संपूर्ण कुटुंबासाठी मजा आणि मनोरंजनासाठी  सर्वानी सहकुटुंब प्रदर्शनाला भेट द्यावी.एकदा आयुष्यभरातील हा अनुभव घ्या,अमर्याद मजा,ज्ञान,आठवणी सर्व एकाच छताखाली. चुकवू नका हा ग्रँड अनुभव,विद्यार्थी जोडपे, पर्यटक, कुटुंब व मित्र परिवारासोबत भेट द्या.या प्रदर्शनाचे आयोजन डी जे अम्युजमेंट चे c k दिनेशकुमार व ck जयप्रकाश यांच्या संकल्पनेतून भव्य असे सेटअप उभा राहिला असल्याचे टायटैनिक प्रदर्शनचे मॅनेजर रवी एन नायर यांनी दिली यावेळी मॅनेजर k k जयराज व संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.असून दररोज सायं 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत बारामतीतील क्रोमा शोरूम जवळ,स्वातंत्र सैनिक संभाजीराव गालिंदे नगर,
सहयोग सोसायटी समोर ,भिगवण रोड, बारामती.याठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test