Type Here to Get Search Results !

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी वाहतूक विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. 

या उपक्रमांतर्गत बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी तसेच परिवहन विभागातील अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. रस्ते सुरक्षा जनजागृती आणि सुरक्षित वाहनचालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test